ज्येष्ठांनी गाजवला काला घोडा आर्ट्स फेस्टिवल
मुंबई : प्रतिष्ठेच्या काला घोडा आर्ट्स फेस्टिवलच्या (केजीएएफ) २५व्या पर्वामध्ये इतिहास घडला. या महोत्सवाच्या रौप्यमहोत्सवी पर्वात प्रथमच जेनएस लाइफने आयोजित केलेला ज्येष्ठ नागरिकांचा सोहळा आकर्षणाचे केंद्र ठरला. प्रख्यात नृत्यदिग्दर्शक संदीप सोपारकर आणि त्यांच्या टीममधील अभिषेक बोहरा यांच्या दक्ष मार्गदर्शनाखाली ४० ज्येष्ठ नर्तकांनी रंगमंच उत्साहपूर्ण केला. मुंबई हार्मोनिक्स या ज्येष्ठांच्या समूहाच्या अफलातून सादरीकरणाचा आनंद घेण्याची संधी … Continue reading ज्येष्ठांनी गाजवला काला घोडा आर्ट्स फेस्टिवल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed