शीशमहलवर कब्जा कुणाचा?

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर दिल्लीतील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शीशमहलची विधानसभा निवडणूक काळात भरपूर बदनामी झाली. शीशमहलच्या नूतनीकरणावर आम आदमी पक्षाच्या सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केले. आम जनतेने दिलेल्या करारातून केजरीवाल यांच्या पक्षाच्या सरकारने वारेमाप उधळपट्टी केली असा मुद्दा भाजपाने निवडणूक प्रचारात लावून धरला होता. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज दि. ५ … Continue reading शीशमहलवर कब्जा कुणाचा?