CM Devendra Fadnvis : आईने मंगळसूत्र विकले, फडणवीस हळहळले, मुख्यमंत्र्यांनी मुलाचे पालकत्व स्वीकारले
गडचिरोली : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचे पालकत्व घेतले. या पालकत्वावरून गटागटात नाराजी होतीच मात्र शेवटी फडणवीसांनी गडचिरोलीच्या पालकत्वाचं धनुष्य उचललं. याच गडचिरोलीतून मन पिळवटून टाकणारी बातमी समोर आली आहे. मुलाच्या उपचारासाठी पैसे नाही म्हणून मातेने गळ्यातलं मंगळसूत्र विकलं. वडिलांनी मुख्यमंत्र्यांना मुलाच्या आजारपणाच्या खर्चासाठी मदतीचं पत्र लिहलं. Ritesh Genelia Marriage Anniversary : … Continue reading CM Devendra Fadnvis : आईने मंगळसूत्र विकले, फडणवीस हळहळले, मुख्यमंत्र्यांनी मुलाचे पालकत्व स्वीकारले
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed