जामनेरमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा

जामनेर : जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये १६ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘नमो कुस्ती महाकुंभ-२’ सोबत ‘देवाभाऊ केसरी’ ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत भारतीय महिला कुस्तीला प्रोत्साहन देणे हे या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट आहे. या स्पर्धेमध्ये भारत, फ्रान्स, मोल्दोवा, उझबेकिस्तान, रोमानिया आणि एस्टोनिया या देशांचे जागतिक विजेते, … Continue reading जामनेरमध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा