टीडीएस मर्यादा बदलून केंद्र सरकारने नागरिकांना दिली भेट

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशासाठी अर्थसंकल्प जाहीर करताना टीडीएस मर्यादेत बदल केल्याचे सांगितले. टीडीएस मर्यादा बदलून केंद्र सरकारने नागरिकांना एक भेट दिली आहे. या भेटीचा फायदा प्रामुख्याने विमा एजंट, शेअर बाजारात गुंतवणूक करणारे, ब्रोकर, ब्रोकर फर्म चालविणारे, विविध तांत्रिक सेवा देणारे यांना होणार आहे. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय ? आधी भाड्याने दिलेल्या … Continue reading टीडीएस मर्यादा बदलून केंद्र सरकारने नागरिकांना दिली भेट