Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ३ फेब्रुवारी २०२५

पंचांग


आज मिती माघं शुद्ध षष्ठी शके १९४६ चंद्र नक्षत्र रेवती. योग साध्य. चंद्र राशी मीन, भारतीय सौर१४ माघ शके १९४६. सोमवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.१२ मुंबईचा चंद्रोदय १०.३१, मुंबईचा सूर्यास्त ०६.३२ मुंबईचा चंद्रास्त ११.२३ राहू काळ ०८.३७ ते १०.०२. मारोतराव मारलेगावकर पुण्यतिथि,- नागापूर, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : महत्त्वाच्या कामातील अडचणी दूर होतील.
वृषभ : काही कामानिमित्त जवळचे तसेच दूरचे प्रवास करावे लागतील.
मिथुन : सरकारी स्वरूपाची कामे होतील. कौटुंबिक सुख राहील.
कर्क : नोकरीत काही महत्त्वाच्या, पण अनपेक्षित घटना घडतील.
सिंह : काही महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. आरोग्य चांगले राहील.
कन्या : अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
तूळ : मनस्ताप होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक स्थिती चांगली राहील.
वृश्चिक : कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराल.
धनू : आपली मते इतरांवर लादण्याचा प्रयत्न करू नका.
मकर : नोकरीत अप्रिय निर्णय स्वीकारावे लागण्याची शक्यता आहे.
कुंभ : जास्त काम पडल्यामुळे दगदग होण्याची शक्यता.
मीन : नोकरीत मनासारखी एखादी घटना घडू शकते.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६