अंबरनाथ : अंबरनाथमध्ये रेल्वेच्या पुलावर भर दिवसा तरुणीची हत्या झाली. तरुणीवर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोराला पकडले आहे.
Mumbai Crime : मुंबई हादरली! वांद्रे स्टेशनवरील एक्सप्रेस ट्रेनमध्ये कुलीचा महिलेवर बलात्कार
मुंबई : वांद्रे रेल्वे स्टेशनवर एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपीवर गुन्हा ...
तरुणाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत वेळ टळून गेली होती. डॉक्टरांनी तपासणी करुन तरुणीचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले.
शिर्डीत साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी हत्या
शिर्डी : शिर्डीत एका रात्रीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी चाकू हल्ल्याच्या घटना घडल्या. यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी साई संस्थानच्या सुभाष साहेबराव घोडे आणि ...
ज्या तरुणीची हत्या झाली ती आणि एका तरुणासोबत अंबरनाथमध्ये रेल्वेच्या पुलावरुन जात होती. पुलावरुन जात असताना तरुण आणि तरुणी यांच्यात कुठल्यातरी मुद्यावरुन वाद झाला. यानंतर तरुणाने धारदार शस्त्राने तरुणीवर एकामागून एक वार केले. धारदार शस्त्राने सपासप वार झाल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणीला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करुन तरुणीचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या प्रकरणात तरुणीवर वार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस तरुणाची कसून चौकशी करत आहेत.
Ladki Bahin : खोटी माहिती देणा-या 'लाडक्या बहिणी'वर गुन्हा दाखल!
बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladki Bahin) योजनेअंतर्गत अर्जाची फेरतपासणी ...