Mumbai Water Cut : मुंबईत ३० तासांचा पाणीब्लॉग! शहर आणि उपनगरांतील ‘या’ भागांमध्ये नसणार पाणी

मुंबई : पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा (टनेल शाफ्ट) दरम्यान मुंबई महानगरपालिकेमार्फत (Municipal Corporation) नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम या दोन जलवाहिन्या अंशतः खंडित करून नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. बुधवार, ५ फेब्रुवारी २०२५ … Continue reading Mumbai Water Cut : मुंबईत ३० तासांचा पाणीब्लॉग! शहर आणि उपनगरांतील ‘या’ भागांमध्ये नसणार पाणी