Kalyan – Shilphata Road : कल्याण – शिळफाटा रस्ता पाच दिवस बंद!

कल्याण : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी कल्याण – शिळफाटा रस्ता पाच दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भातली अधिसूचना लवकरच प्रसिध्द केली जाईल. शिवसेना उद्धव ठाकरेंना पुण्यात देणार मोठा धक्का ? मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण – शिळफाटा रस्ता निळजे उड्डाणपुलाच्या कामासाठी ५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीपासून ते १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पर्यंत बंद … Continue reading Kalyan – Shilphata Road : कल्याण – शिळफाटा रस्ता पाच दिवस बंद!