काय म्हणता, सोनं एवढं महागलं !

मुंबई : सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. सराफा बाजारात गुरुवारी ८३ हजार ८०० रुपये या दराने सोने विकले गेले. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली. याआधी सोन्याचा दर ८३ हजार ७५० रुपये होता. एका दिवसांत सोन्याच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली. ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, ९९.९ टक्के शुद्ध असलेल्या १० ग्रॅम … Continue reading काय म्हणता, सोनं एवढं महागलं !