किन्नर आखाड्यात वाद : ममता कुलकर्णीसह महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी!

प्रयागराज : बॉलिवूडची वादग्रस्त अभिनेत्री ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) हिला किन्नर आखाड्यात प्रवेश दिल्याने प्रयागराज महाकुंभात किन्नर आखाड्यात फूट (Controversy) पडली आहे. यामुळे किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ममता कुलकर्णी आणि आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी (Lakshmi Narayan Tripathi) यांची हकालपट्टी केली आहे. ममता कुलकर्णीला केवळ सात दिवसांत महामंडलेश्वर आखाड्यातून काढण्यात आले. … Continue reading किन्नर आखाड्यात वाद : ममता कुलकर्णीसह महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी!