Pune News : माघी गणेश जयंतीनिमित्त पुणे वाहतुकीत बदल!

‘असे’ असतील पर्यायी मार्ग  पुणे : श्री गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येणार आहे. यामुळे या मार्गावर होणारी गर्दी पाहता तसेच भाविकांच्या सोईसाठी मध्य पुण्याच्या वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. पुणे वाहतूक विभागाने छत्रपती शिवाजी महाराज रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद केला असून येथील वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळवण्यातआली … Continue reading Pune News : माघी गणेश जयंतीनिमित्त पुणे वाहतुकीत बदल!