Eknath Shinde : सामुहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून प्रशस्त घरांची स्वप्नपूर्ती

मुंबईकरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई : मुंबईकरांना प्रशस्त आणि परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मोठे पाऊल उचलत आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. मुंबईतील अनेक रहिवासी घरांच्या समस्येमुळे शहराबाहेर गेले आहेत, मात्र शासन त्यांना परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. शिंदे यांनी स्पष्ट केले … Continue reading Eknath Shinde : सामुहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून प्रशस्त घरांची स्वप्नपूर्ती