भारत – इंग्लंड सामन्यासाठी पुण्यातील वाहतूक मार्गांमध्ये बदल

पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडियमवर शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना सुरू होत आहे. या सामन्याच्या निमित्ताने हजारो प्रेक्षक स्टेडियममध्ये येणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागाने निवडक वाहतूक मार्गांमध्ये बदल केले आहे. ज्या वाहनधारकांकडे (व्ही. व्ही.आय.पी/व्ही.आय.पी/इतर अत्यावश्यक सेवा) वाहनाचा पास असेल अशा वाहनांना स्टेडियमकडे जाताना द्रुतगती … Continue reading भारत – इंग्लंड सामन्यासाठी पुण्यातील वाहतूक मार्गांमध्ये बदल