कधीही या ३ सवयींवर करू नका प्रेम, नाहीतर आयुष्यभर राहाल कंगाल

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा सवयींचे वर्णन नितीशास्त्रात केले आहे ज्या व्यक्तीचा आनंद हिरावून घेऊ शकतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार या सवयी असल्यास त्या व्यक्तीला आयुष्यभर आर्थिक समस्यांचा त्रास सहन करावा लागतो. आचार्य चाणक्य यांच्या मते कोणत्याही व्यक्तीने कधीही पैशाचा माज ठेवू नये. जी व्यक्ती पैशाचा माज ठेवतात त्यांच्याकडे पैसा टिकत नाही. अशी मान्यता आहे की … Continue reading कधीही या ३ सवयींवर करू नका प्रेम, नाहीतर आयुष्यभर राहाल कंगाल