Donald Trump : अमेरिकेचे नुकसान करणाऱ्या देशावर सरकार शुल्क लागू करणार – डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंगटन : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासूनचं टॅरिफसंबंधी मोठे निर्णय घेतले आहेत. अशातच, ट्रम्प यांनी मंगळवारी (२८ जानेवारी २०२५) पुन्हा एकदा अमेरिकेच्या हितासाठी शुल्क लादण्याबाबत मोठे विधान केले. अमेरिकेचे नुकसान करणाऱ्या कोणत्याही देशावर सरकार शुल्क लागू करेल.असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. फ्लोरिडा येथे रिपब्लिकन पक्षाच्या एका कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, … Continue reading Donald Trump : अमेरिकेचे नुकसान करणाऱ्या देशावर सरकार शुल्क लागू करणार – डोनाल्ड ट्रम्प