Hyper City Mall Fire : ठाण्यातील घोडबंदर येथील मॉलला आग!

ठाणे : ठाण्यातील हायपर सिटी मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर भीषण आग (Hyper City Mall) लागल्याची घटना घडली आहे. आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही आग लागली असून तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले. या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नसली तरीही मॉल मधील काही दुकानांना आगीचा फटका बसला आहे. Online Gaming Sucide News : ऑनलाईन गेमिंगच्या नादाला लागून … Continue reading Hyper City Mall Fire : ठाण्यातील घोडबंदर येथील मॉलला आग!