Online Fraud : डिजिटलच्या नावावर बनावटी घड्याळ! फ्लिपकार्ट ऑनलाईन खरेदीत फसवणूक

अमरावती : फ्लिपकार्टच्या (Flipkart) माध्यमातून ऑनलाईन अ‍ॅपल कंपनीचे डिजिटल घड्याळ बोलाविले. परंतु डिजिटल घड्याळच्या नावावर बनावटी घड्याळ आल्याचे स्पष्ट होताच करण उदय देशमुख (रा. मोर्शी रोड, कलीम पेट्रोल पंपाच्या मागे) यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार दिली. करण देशमुख यांनी २४ जानेवारीला फ्लिपकार्ट या ऑनलाईन खरेदी मंचावरून अ‍ॅपल महागडी डिजिटल घड्याळ ८९ हजार ९९८ रुपयांची ऑनलाईन बोलावली … Continue reading Online Fraud : डिजिटलच्या नावावर बनावटी घड्याळ! फ्लिपकार्ट ऑनलाईन खरेदीत फसवणूक