Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,मंगळवार, २८ जानेवारी २०२५

पंचांग


आज मिती पौष कृष्ण चतुर्दशी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा षाढा. योग वज्र.चंद्र राशी धनु. भारतीय सौर ८ मघा शके १९४६. मंगळवार, दि. २८ जानेवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१३, मुंबईचा चंद्रोदय ७.०७, उद्याची मुंबईचा सूर्यास्त ६.२९. मुंबईचा चंद्रास्त ५.२२, राहू काळ ३.४० ते ५.०४, लाला लजपतराय जयंती, शब्बे मिराज, अमावास्या प्रारंभ-रात्री-७.३६



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : स्थावर बाबतचे प्रश्न सुटतील.
वृषभ : कौटुंबिक व व्यावहारिक बाबतीत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.
मिथुन : बहुतांश बाबतीत अनुकूलता लाभेल
कर्क : परदेशगमनाच्या संधी मिळतील.
सिंह : प्रयत्नांना यश मिळेल.
कन्या : नोकरीत आपण पूर्वी केलेल्या कामाचे फळ मिळेल.
तूळ : घेतलेल्या परिश्रमाचा उत्तम लाभ मिळेल.
वृश्चिक : सर्व बाबतीत भाग्यवृद्धीकारक घटना घडतील.
धनू : केलेले नियोजन यशस्वी होईल.
मकर : दिवस उत्तम राहील.
कुंभ : नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी तयार राहा.
मीन : काही बाबतीत जास्तीचे परिश्रम व कष्ट घ्यावे लागतील
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १७ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग साध्य, चंद्र राशी धनु, भारतीय सौर २७

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १६ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध ७.१३ पर्यंत नंतर साध्य, चंद्र राशी धनु,

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १४ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र अनुराधा. योग परिघ ०६.३२ पर्यंत नंतर शिव, चंद्र राशी

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग परिघ, चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर २३

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १२ मे, २०२५

पंचांग आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके