Online Gaming Sucide News : ऑनलाईन गेमिंगच्या नादाला लागून १७ वर्षीय तरुणीने केला जीवनाचा अखेर

नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका १७ वर्षीय मुलीने स्वतःच्या हाताची नस कापून आणि गळ्यावर जखमा करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अस्पष्ट असून आत्महत्येपूर्वी तरुणीने एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. यावरून काही उलगडे होण्याची … Continue reading Online Gaming Sucide News : ऑनलाईन गेमिंगच्या नादाला लागून १७ वर्षीय तरुणीने केला जीवनाचा अखेर