समीर सुर्वेचा ‘मिशन अयोध्या’

टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल  लेखक व दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे प्रभू श्रीरामाची महती सांगणारा व विचार मांडणारा ‘मिशन अयोध्या’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आले आहेत. अयोध्यातील श्रीराम मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला झालेल्या वर्षपूर्तीच्या वेळी या चित्रपटाचे महत्त्व अजून वाढलेले आहे. श्री पार्टनर, शुभमंगल सावधान, जजमेंट व भोजपुरी चित्रपट नचनिया हे त्यांनी दिग्दर्शित … Continue reading समीर सुर्वेचा ‘मिशन अयोध्या’