कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना राष्ट्रपती पदक

रायगड : कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना त्यांच्या धडाकेबाज कामगिरीसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनी त्यांचा गौरव होणार आहे. संजय दराडे यांनी पदभार हाती घेतल्यापासून कोकण परिक्षेत्रात कायदा – सुव्यवस्था नियंत्रणात आहे. गंभीर गुन्ह्यांमध्ये तातडीने कारवाई होत आहे. या कामगिरीची दखल घेऊन त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले आहे. पश्चिम आणि … Continue reading कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना राष्ट्रपती पदक