केंद्र सरकारकडून शौर्य, सेवा पदकांसाठी ९४२ नावांची घोषणा; महाराष्ट्र पोलीस दलाला ४८ राष्ट्रपती पदके जाहीर

चौघांना विशिष्ट सेवा पदके, तर ३९ जणांना गुणवत्तापूर्ण सेवा पदके घोषित नवी दिल्ली : केंद्र सरकारने शनिवारी शौर्य आणि सेवा पदकांसाठी ९४२ नावांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक, तर ३९ जवानांना शौर्य पदके जाहीर झाली आहेत. केंद्र सरकारने शनिवारी शौर्य आणि सेवा पदकांसाठी ९४२ नावांची घोषणा केली. विशिष्ट सेवेसाठी … Continue reading केंद्र सरकारकडून शौर्य, सेवा पदकांसाठी ९४२ नावांची घोषणा; महाराष्ट्र पोलीस दलाला ४८ राष्ट्रपती पदके जाहीर