Crime : भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने महिलांच्या टोळीने केली चोरी!

डोंबिवली : भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने चार ते पाच महिलांच्या टोळीने रेकी करत चोरी केल्याची घटना शहाडमधील नवरंग सोसायटीत घडली. या टोळीने बंद घरांचे टाळे तोडून मौल्यवान तांब्याच्या भांड्यांसह रोकड केले लंपास केली. चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून कल्याण मधील खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. Pune Accident : पुण्याहून मित्राचा वाढदिवस साजरा … Continue reading Crime : भंगार गोळा करण्याच्या बहाण्याने महिलांच्या टोळीने केली चोरी!