रत्नागिरी व पालघरमध्ये मत्स्य विभाग आणखी ड्रोन कार्यरत करणार

मुंबई : सागरी सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी तसेच अनधिकृत मासेमारीवर निर्बंध घालण्यासाठी मत्स्य विभागाकडून ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती. रत्नागिरी व पालघर जिल्ह्यात अनधिकृत मासेमारीचा वावर पाहता मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार तेथे आणखी ड्रोन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ‘उद्धव ठाकरे गटाचे ३ खासदार आणि पाच आमदार शिवसेनेच्या वाटेवर’ राज्यात नऊ … Continue reading रत्नागिरी व पालघरमध्ये मत्स्य विभाग आणखी ड्रोन कार्यरत करणार