Valentine Day Special : हवामानामुळे फुलांचा राजा ‘व्हॅलेंटाईन डे’ ला हिरमुसणार!

पुणे : फेब्रुवारी महिना प्रेमवीरांसाठी खास मानला जातो. याच फेब्रुवारी महिन्यात ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेमवीरांच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे . या ‘व्हॅलेंटाईन डे’ ला गिफ्ट सोबत प्रियकर प्रेयसीला गुलाब देतात. या गुलाबाच्या पाकळ्या प्रेमाचं प्रतीक मानलं जात. या दिवसात गुलाबांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. मात्र या वर्षी फुलांचा राजा प्रेमवीरांना नाराज करणार असल्याचे चित्र दिसते आहे. … Continue reading Valentine Day Special : हवामानामुळे फुलांचा राजा ‘व्हॅलेंटाईन डे’ ला हिरमुसणार!