Yuzvendra Chahal : ‘My name is Rare…’ घटस्फोटाच्या चर्चेत युजवेंद्र चहलची ‘ही’ पोस्ट कोणासाठी?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या घटस्फोटाबाबात चर्चा सुरु आहेत. नेटकरी आणि चाहते यांच्या प्रत्येक पोस्टवर बारीक लक्ष ठेवून आहेत. अशातच युजवेंद्र चहलने नुकतेच एक फोटो सोशल मीडियाच्या इन्सटाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहे. त्या पोस्टमध्ये युजवेंद्रने दिलेला कॅप्शन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. … Continue reading Yuzvendra Chahal : ‘My name is Rare…’ घटस्फोटाच्या चर्चेत युजवेंद्र चहलची ‘ही’ पोस्ट कोणासाठी?