Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची दुसरी इनिंग; साऱ्या जगाचे लक्ष

अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याची भाकिते वर्तवत असताना, दुसऱ्या इनिंगमध्ये डोनाल्ड ट्रम्प काय निर्णय घेणार याकडे जगाचे लक्ष आहे. गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचा पराभव करून ट्रम्प यांनी अमेरिकन सत्तेत शानदार पुनरागमन केले. चार वर्षांच्या अंतरानंतर राष्ट्रपती म्हणून शपथ घेणारी ती अमेरिकन … Continue reading Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची दुसरी इनिंग; साऱ्या जगाचे लक्ष