Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, २२ जानेवारी २०२५

पंचांग


आज मिती पौष कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र स्वाती योग शूल. चंद्र राशी तूळ. भारतीय सौर २ माघ शके १९४६ बुधवार, दि. २२ जानेवारी, २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१४, मुंबईचा चंद्रोदय १.३७, उद्याचा मुंबईचा सूर्यास्त ६.२५, मुंबईचा चंद्रास्त १२.२०, राहू काळ १२.५० ते २.१३. गुळवणी महाराज पुण्यतिथी, वामनभाऊ पुण्यतिथी, शुभ दिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : कुटुंबात सतत सुवार्ता येतील.
वृषभ : प्रेमात यश संपादित करू शकाल.
मिथुन : जीवनसाथीशी मधुर सूर जुळतील
कर्क : गृहसौख्य उत्तम राहून घरातील सदस्यांशी समन्वय राहील.
सिंह : व्यवसायात उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ होईल .
कन्या : आर्थिक स्थिती चांगली राहील. स्थायी संपत्तीची कामे होतील.
तूळ : नोकरी, व्यवसाय-धंद्यात चांगली परिस्थिती राहील.
वृश्चिक : आर्थिक आवक चांगली राहील.
धनू : व्यवसाय-धंद्यात एक पाऊल पुढे टाकता येईल.
मकर : जुने वादविवाद उफाळून येऊ शकतात ते टाळा. शांत राहा.
कुंभ : भाग्याची साथ मिळेल. आर्थिक आवक चांगली.
मीन : आर्थिक आवक उत्तम राहून अचानक धनलाभ होऊ शकतो.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६