Vinod Kambli Film : सचिननंतर विनोद कांबळीचे आयुष्य आता प्रेक्षकांसमोर उलगडणार!

मुंबई : क्रिकेट विश्वातील बालपणीचे दोन खरे मित्र अशी ओळख असलेले मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याचा लहानपणीचा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू विनोद कांबळी. हे दोघेही कायम चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी विनोद आणि सचिन यांचा रमाकांत आचरेकर सरांच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्येही सचिनने विनोद प्रती दाखवलेलं प्रेम सगळ्यांनाच … Continue reading Vinod Kambli Film : सचिननंतर विनोद कांबळीचे आयुष्य आता प्रेक्षकांसमोर उलगडणार!