Saif Ali Khan : जीवघेण्या हल्ल्यातून बचावला! पाच दिवसांनी सैफ परतला घरी, पण…

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) १६ जानेवारीला त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात घुसून चोरट्याने जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर सैफ अली खानला तात्काळ वांद्र्यातील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सैफवर तात्काळ शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. अशातच आता सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आला आहे. हल्ल्यानंतर पाच दिवसांनी … Continue reading Saif Ali Khan : जीवघेण्या हल्ल्यातून बचावला! पाच दिवसांनी सैफ परतला घरी, पण…