Jyotiba Temple : जोतिबाच्या दारी भाविकांच्या जीवाशी खेळ! प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेड आढळल्याने खळबळ

कोल्हापूर : कोल्हापूरमधील दख्खनचा राजा जोतिबाच्या (Jyotiba Temple) चैत्र यात्रेत दोन टन खराब पेढे खवा सापडला होता. त्यामुळे सर्व परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकारानंतर अन्न व औषध प्रशासनाने यात्रा काळात काही दुकानदारांवर कारवाई केली होती. मात्र आता पुन्हा जोतिबाच्या दारी भाविकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जोतिबाच्या डोंगरावर असणाऱ्या मिठाईच्या दुकानात … Continue reading Jyotiba Temple : जोतिबाच्या दारी भाविकांच्या जीवाशी खेळ! प्रसादाच्या कुंद्यामध्ये ब्लेड आढळल्याने खळबळ