Dahisar Marathi vs Hindi : दहिसरमध्ये पुन्हा उफाळला मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद

मुंबई : मुंब्रा, कल्याण, गिरगाव भागातल्या मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वादाच्या घटना ताज्या असतानाच आता दहिसर मधूनही हिंदी मराठी भाषिक वाद उफाळून आला आहे. दहिसर मधील हॉटेलच्या बाऊन्सरनी मराठी भाषेत बोलण्यास नकार दिल्यामुळे दोन बाऊन्सरसोबत एका तरुणाचा वाद झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Dr. Kisan Maharaj Sakhre Death : ज्येष्ठ कीर्तनकार डॉ. किसन महाराज साखरे … Continue reading Dahisar Marathi vs Hindi : दहिसरमध्ये पुन्हा उफाळला मराठी विरुद्ध हिंदी भाषिक वाद