दिल्लीत भारतीय लष्कराच्या ‘डेअरडेव्हिल्स’चा विश्वविक्रम

नवी दिल्ली : कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची तयारी सुरू आहे. ही तयारी करत असताना भारतीय लष्कराच्या ‘डेअरडेव्हिल्स’नी विश्वविक्रमाची नोंद केली. सात मोटारसायकलवर ४० जण स्वार झाले. या ४० जणांनी मोटारसायकलवर एकमेकांच्याआधारे उभारलेल्या मानवी मनोऱ्याची उंची २०.४ फूट एवढी होती. विशेष म्हणजे या मानवी मनोऱ्याने कर्तव्यपथावरुन विजय चौक ते इंडिया गेट असा दोन किमी. चा प्रवास … Continue reading दिल्लीत भारतीय लष्कराच्या ‘डेअरडेव्हिल्स’चा विश्वविक्रम