गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सच्या दोन नव्या ई-स्कूटर्स

मुंबई : गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स कंपनीने भारत मोबिलिटी ग्‍लोबल शो २०२५ मध्‍ये दोन नवीन ई-स्कूटर्सचे अनावरण केले. इब्‍लू फिओ झेड, इब्‍लू फिओ डीएक्‍सचे अनावरण केले आणि इब्‍लू रोझी इको लाँच केली. इब्‍लू रोझी इकोची किंमत दोन लाख ९५ हजार ९९९ रुपये आहे. इब्‍लू फिओ झेड शहरातील लहान अंतराच्या प्रवासासाठी लो-स्‍पीड स्‍कूटर म्‍हणून डिझाइन करण्‍यात आली … Continue reading गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सच्या दोन नव्या ई-स्कूटर्स