Saif Ali Khan: सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या व्यक्तीला ठाण्यातून अटक

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर(Saif Ali Khan) झालेल्या हल्ल्याप्रकरणात मुंबई पोलिसांनी हल्लेखोराला पकडले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी मोहम्मद आलियान उर्फ बीजेला ठाण्यातून अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद आलियान हा तोच व्यक्ती आहे ज्याने १६ जानेवारीच्या रात्री घरात घुसून सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला होता. Maharashtra | Police has arrested the accused in … Continue reading Saif Ali Khan: सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या व्यक्तीला ठाण्यातून अटक