Rota Supari : रोठा सुपारीच्या झाडांची उंची कमी करण्यासाठी संशोधन सुरू!

रायगड : रायगड जिल्ह्यात प्रामुख्याने श्रीवर्धन, मुरूड, अलिबाग तालुक्यात सुपारीचे पीक घेतले जाते. श्रीवर्धनची रोठा सुपारी जास्त उत्पन्न देणारी आहे. मात्र, रायगड किनारपट्टीवरील ५० टक्क्यांहून अधिक सुपारीची झाडे चक्रीवादळात उन्मळून पडली होती. यामुळे चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या सहकार्यातून सुपारी संशोधन केंद्रात रोठा सुपारीची उंचीने कमी असलेली झाडांची जात विकसित करण्यात येत आहे. यामुळे झाडावरील … Continue reading Rota Supari : रोठा सुपारीच्या झाडांची उंची कमी करण्यासाठी संशोधन सुरू!