राष्ट्रवादीच्या आमदाराची घरवापसी

शिर्डी : विधानसभा निवडणुकीआधी अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश करणारे आमदार सतीश चव्हाण आता पुन्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परतले आहेत. विधान परिषदेतील मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण शनिवारी शिर्डीतील मेळाव्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले. आमदार सतीश चव्हाणांची घरवापसी हा शरद पवारांच्या गटाला धक्का … Continue reading राष्ट्रवादीच्या आमदाराची घरवापसी