Walmik Karad Update : वाल्मिक कराडच्या जामिनाबाबत आज केज न्यायालयात सुनावणी

बीड : मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. देशमुख हत्याकांडातील मास्टर माईंड असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लागला आहे. दरम्यान त्याच्या वकिलांनी केज न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. आज केज न्यायालयात त्याबाबत सुनावणी होणार आहे. HSC-SSC Result Date : आता जून मध्ये नाही तर ‘या’ महिन्याच्या १५ तारखेपर्यंत १०-१२वी चे निकाल … Continue reading Walmik Karad Update : वाल्मिक कराडच्या जामिनाबाबत आज केज न्यायालयात सुनावणी