Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, १८ जानेवारी २०२५

पंचांग


आज मिती पौष कृष्ण पंचमी शके १९४६. चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी. योग शोभन. चंद्र राशी सिंह भारतीय सौर २८ पौष शके १९४६. शनिवार, दिनांक १८ जानेवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१४, मुंबईचा चंद्रोदय १०.२२, मुंबईचा सूर्यास्त ६.२२, मुंबईचा चंद्रास्त १०.१३, राहू काळ १०.०१ ते ११.२५ धुंडामहाराज देगलूरकर पुण्यतिथी



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : कामाचा हुरूप वृद्धिंगत होईल.
वृषभ : सामाजिक कार्यात अग्रेसर राहाल.
मिथुन : दैनंदिन कामात बऱ्यापैकी सुलभता जाणू शकेल.
कर्क : हितशत्रूंच्या कारवायांवर नजर ठेवणे गरजेचे ठरेल.
सिंह : आर्थिक परिस्थिती उत्तम राहिल्याने खर्च पण मनसोक्त कराल .
कन्या : महत्त्वाच्या आणि मौल्यवान वस्तू सांभाळा.
तूळ : महत्त्वाच्या कामात बाहेरून मदत मिळू शकते.
वृश्चिक : आत्मविश्वासाने निर्णय घेतल्यास यशाचा मार्ग सुलभ होईल.
धनू : नियोजनाद्वारे केलेले काम सफल होईल.
मकर : कुटुंबात किंवा आपल्या कार्यक्षेत्रात इतरांना दुखवू नका.
कुंभ : उत्पन्न क्षेत्रात चढ-उतार राहतील.
मीन : नव्या योजना अमलात आणल्यास त्याचा लाभ घेता येईल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६