Kalyan News : कल्याणमध्ये विशेष अंमली पदार्थ पथकाच्या कारवाईत २१८० ग्रॅम गांजा जप्त

कल्याण : कल्याण परिमंडल ३चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणमध्ये विशेष अंमली पदार्थ पथकाने नशेखोर आणि नशेचे पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाईचा जोरदार बडगा उगारला असून कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी परिसरात गांजा विक्री करणाऱ्या तिघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून २१८० ग्रॅम वाजनाचा ३२ हजार रु किंमतीचा गांजा जप्त केला आहे. चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांचे नातू किरण … Continue reading Kalyan News : कल्याणमध्ये विशेष अंमली पदार्थ पथकाच्या कारवाईत २१८० ग्रॅम गांजा जप्त