कपडे रोज धुता मात्र टॉवेल धुता का? किती वेळा धुतले पाहिजे टॉवेल

मुंबई: तुम्ही आंघोळीनंतर तुमचे टॉवेल धुता का? तसेच टॉवेल वापरण्याआधी ते किती स्वच्छ आहे हे पाहता का?हे दोन प्रश्न असे आहेत ज्यावर अनेकांचे उत्तर नाही असेच येईल. खरंतर फार कमी लोक असतील जे प्रत्येक वापरानंतर टॉवेल धुण्यासाठी मशीनमध्ये टाकत असतील. १०० लोकांवर करण्यात आलेल्या अभ्यासात असे समोर आले की साधारण एक तृतीयांश लोक महिन्यातून एकदा टॉवेल धुतात. काही लोक तर वर्षातून एकदा.


टॉवेलवर करण्यात आलेल्या अभ्यासात म्हटले आहे की ज्या टॉवेलचा आपण शरीर सुकवण्यासाठी ज्या टॉवेलचा वापर करतो त्यात असंख्य बॅक्टेिया असतात. आंघोळीनंतरही आपल्या शरीरावर अनेक बॅक्टेरिया असतात जे अंगावरून शरीरावर जातात. भारतात करण्यात आलेल्या अभ्यासात असे आढळले की केवळ २० टक्के लोक आपले टॉवेल आठवड्यातून दोन वेळा धुतात.



किती दिवसांत धुतले पाहिजे टॉवेल?


नियमितपणे टॉवेल धुण्याची सवय बॅक्टेरियल इन्फेक्शन कमी करण्यास मदत करते. आठवड्यातून कमीत कमी एक वेळा टॉवेल जरूर धुतले पाहिजे. दरम्यान,ज्यांना इन्फेक्शनचा त्रास आहे त्यांनी टॉवेल वेगळे ठेवावे.

Comments
Add Comment

रोज फिश ऑइल सप्लिमेंट्स घेताय? आधी हे वाचा !

मुंबई : सध्या निरोगी जीवनशैलीकडे झुकणाऱ्या अनेक लोकांचा कल हेल्दी डाएट, योगा, व्यायाम, आणि विविध सप्लिमेंट्सकडे

हे ६ पदार्थ देतात दुधापेक्षा जास्त कॅल्शियम!

मुंबई : आपण बहुतांशवेळा कॅल्शियम म्हटले की दुधाचा विचार करतो. खरं तर, बऱ्याच लोकांना वाटतं की कॅल्शियम

वय वाढलं तरी त्वचा तरुण! 'या' ८ पदार्थांचे गुपित तुम्हाला माहितीयेत का?

मुंबई : त्वचेचं सौंदर्य फक्त बाहेरून लावल्या जाणाऱ्या क्रीम्स, फेस मास्क किंवा लोशन्सवर अवलंबून नसतं. यामागे खरा

डायट नाही, स्मार्ट डिनर : वजन कमी करण्याचा सोपा मार्ग !

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक अनियमित आहार, लेट नाईट पार्ट्या आणि चुकीच्या खानपानाच्या सवयींमुळे

शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी आहे? आजच आहारात ‘हे’ पदार्थ समाविष्ट करा!

मुंबई : डेंग्यू किंवा इतर काही संसर्गजन्य आजारांमुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होणे ही गंभीर बाब ठरू

आज आहे जागतिक हात धुण्याचा दिवस : नियमित हातांची स्वच्छता आवश्यक, आरोग्य प्रशासनाचे आवाहन

मुंबई : जागतिक हात धुण्याचा दिवस दि. १५ ऑक्टोबरला साजरा केला जातो. जगभरातील लोकांना त्यांच्या हात धुण्याच्या सवयी