Auto Expo 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑटो एक्सपो २०२५ चे उद्घाटन

नवी दिल्ली : दिल्लीतील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो-२०२५ (ऑटो एक्स्पो) च्या दुसऱ्या आवृत्तीचे उदघाटन केले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील पंतप्रधानांसोबत उपस्थित होते. यासोबतच ऑटो कंपन्यांनाही हिरवा कंदील देण्यात आला आहे. आता या ६ दिवसांच्या कार्यक्रमात भारत आणि परदेशातील ऑटो कंपन्या सहभागी होत आहेत. BCCIच्या … Continue reading Auto Expo 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑटो एक्सपो २०२५ चे उद्घाटन