Chhattisgarh BSF Army : IED स्फोटात बीएसएफचे २ जवान गंभीर जखमी
रायपूर : छत्तीसगड मधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात आज, शुक्रवारी नलक्षवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) २ जवान जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गरपा गावाजवळ आज सकाळी बीएसएफ पथक गस्त घालत असताना ही घटना घडली. गरपा कॅम्प आणि गरपा गावादरम्यान नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला. यात दोन … Continue reading Chhattisgarh BSF Army : IED स्फोटात बीएसएफचे २ जवान गंभीर जखमी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed