Mumbai Rani Baug : राणीबागेच्या पार्किंग शुल्कात चारपट वाढ!

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील (Veermata Jijabai Bhosale Botanical Udyan and Zoo) पार्किंग शुल्कात थेट चारपट वाढ करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. चारचाकी वाहनांना २० रुपयांऐवजी ८० रुपये, तर दुचाकीस्वारांना १० रुपयांऐवजी ३० रुपये मोजावे लागणार असल्याने राणी बाग महागली आहे. leopard Sterilization : बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकार … Continue reading Mumbai Rani Baug : राणीबागेच्या पार्किंग शुल्कात चारपट वाढ!