

Saif Ali Khan attack : 'या' कडक्याने सैफवर केला चाकू हल्ला
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीचा चेहरा एका सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसला आहे. पोलिसांनी या फूटेजच्या मदतीने ...
सुरक्षा पथकांच्या मोहिमेत जानेवारी महिन्यात आतापर्यंत २६ नक्षलवादी ठार झाले आहेत. याआधी १२ जानेवारी रोजी बीजापूर जिल्ह्यातील मद्देड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक चकमक झाली होती. या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांसह एकूण पाच नक्षलवादी ठार झाले होते. मागच्या एका वर्षात छत्तीसगडमध्ये २१९ नक्षलवादी ठार झाले होते. सुरक्षा पथकांना मिळू लागलेल्या यशामुळे छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या कारवाया मंदावल्या आहेत.