Rahul Gandhi Exposed : खरा चेहरा समोर आला!

देशविरोधी वक्तव्यावरून अडकले विरोधी पक्षनेते राहुल गांधी नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा आणि सरकार विरोधात टीका करताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आमची लढाई भारताच्या विरोधात असल्याचे गंभीर वक्तव्य केले. यावरून राहुल यांच्यावर चौफेर टीका होत असून त्यांचा खरा चेहरा समोर आल्याचे (Rahul Gandhi Exposed) भाजपाने म्हटले आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या … Continue reading Rahul Gandhi Exposed : खरा चेहरा समोर आला!