पुमाने नाव बदललं! PVMA च्या मागचं कारण काय?

मुंबई : पुमा (PUMA) ही एक आघाडीची जर्मन बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी उच्च दर्जाचे अ‍ॅथलेटिक शूज, लाइफस्टाइल फूटवेअर आणि इतर क्रीडा पोशाख तयार करते. मात्र सध्या स्पोर्ट्स ब्रँडसाठी (Sports Brand) जगभरात नावाजलेली कंपनी पुमा चर्चेत आहे. स्पोर्ट्स ब्रँड पुमा इंडियाच्या अनेक स्टोअर्सवरील फलकांवर कंपनीचे नाव पुमा ऐवजी पीव्हीएमए (PVMA) केलं आहे. हे पाहता सर्वांना आश्चर्य … Continue reading पुमाने नाव बदललं! PVMA च्या मागचं कारण काय?