Meta Layoff : मार्क झुकरबर्ग ३ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता!

नेमकं कारण काय? मुंबई : एआय (AI) आता प्रत्येक प्रगत क्षेत्रात पुढे चालला आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रातील नागरिकांना एआयचा चांगलाच फायदा होत आहे. परंतु दुसरीकडे एआय टेक्नोलोजीचा फटका देखील बसत चालला आहे. मेटा आता एआय-संचालित सेवा (Al-powered) आणि इमर्सिव्ह डिव्हाइसेस तयारीच्या दिशेने पुढे जात आहे. त्यामुळे मेटामधील हजारो कर्मचाऱ्यांना नोकरकपातीचा फटका सहन करावा लागणार आहे. … Continue reading Meta Layoff : मार्क झुकरबर्ग ३ हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता!