Daily horoscope : दैनंदिन राशिभविष्य, बुधवार, १५ जानेवारी २०२५

पंचांग


आज मिती पौष कृष्ण द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र पुष्य योग प्रीती. चंद्र राशी कर्क भारतीय सौर २५ पौष शके १९४६. बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१४, मुंबईचा चंद्रोदय ७.४८, मुंबईचा सूर्यास्त ६.२१, मुंबईचा चंद्रास्त ८.२२, राहू काळ १२.४७ ते २.११. संक्रांत करी दिन, अप्पा महाराज सुपेकर पुण्यतिथी, कोरठण खंडोबा यात्रा.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : कुटुंब परिवारात उत्तम वातावरण राहील.
वृषभ : वेगवेगळ्या मार्गांनी धन आगमन होऊ शकते.
मिथुन : एकाच वेळेस अनेक विचार मनामध्ये घोळत राहतील.
कर्क : आपले कर्तृत्व सिद्ध करता येईल.
सिंह : काही सुखद प्रसंग घडतील अपेक्षित गोष्टी साध्य होतील.
कन्या : स्वतःच्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण आवश्यक
तूळ : व्यवसाय-धंद्याच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतात.
वृश्चिक : नोकरीत प्रगती आणि उन्नती होईल.
धनू : भाग्याची अनुकूलता राहील. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील.
मकर : लहान-मोठ्या मोहापासून शक्यतो दूर राहा.
कुंभ : दिवस सर्वसामान्य राहील, नोकरदारांना दिलासा मिळेल.
मीन : दैनंदिन कामकाजात व्यग्र राहाल.
Comments
Add Comment

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, ९ ऑगस्ट २०२६ ते १४ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २६ जुलै २०२६ ते १ ऑगस्ट २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, २१ जून २०२६ ते २७ जून २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

साप्ताहिक भविष्य, १७ मे २०२६ ते २२ मे २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६

साप्ताहिक भविष्य, १९ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६